Browsing Tag

प्रभाग क्र ६

प्रभाग क्रमांक ६ चा विकास जोमाने सुरु

गेल्या २० ते २१ वर्षांपासून रखडलेल्या, नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र ६ मधील  ताठे मळा येथील सत्रे घर ते खेडकर घर ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज  करण्यात आला.