नगर मतदार यादीत बाहेरील बाराशे नावे??? editor Feb 23, 2021 0 महापालिकेच्या 'प्रभाग ९क' च्या एका जागेसाठी निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात शेजारील 'प्रभाग ८' मधील तब्बल बाराशे नावे घुसवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आलाय.