सक्कर चौकातील सिग्नल चपलांच्या हाराने सन्मानित
नगरच्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीने सक्कर चौकातल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी करण्यात आली. खरेतर नगरमधल्या रस्त्यांची अवस्था नांगरलेल्या शेतासारखी झाली आहे. रस्त्यांची परिस्थिती भयानक असल्यामुळे नगरकर जीव मुठीत धरूनच शहरात…