ahmednagar बाजार समितीचे गेट पुन्हा बंद editor Feb 27, 2021 0 र शहरात रेल्वे स्टेशन रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याचे आंदोलन शिवसेनेने केले होते. मात्र त्यानंतर दुसर्याच दिवशी हे गेट बाजार समितीने पुन्हा एकदा बंद केले आहे.