संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन
अहमदनगर : मेट्रो न्यूज
संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशीप मंजूर करावे आणि अवार्ड लेटर देण्यात यावे , या मागणीसाठी…