Browsing Tag

भगवान शंकराची मुर्ती

नदी काठावर उजव्या बाजूला भगवान शंकराची मुर्ती असणे हे सुलक्षण

नदी हि माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान असते. हे ठिकाण शहराजवळ असेल तर ते स्वच्छ व सुंदर असावे असे सर्वाना वाटते. यातुनच नदीचे सुशोभीकरण करून काठावर भगवान शंकराची मुर्ती बसविण्यात आली आहे.