महाराष्ट्र पॉलिटिकल ब्रेकिंग! भाजपला मोठा धक्का – शिंदे गटात इनकमिंग वाढलं! editor Aug 16, 2025 विशेष म्हणजे बबनराव आवताडे हे भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आहेत. त्यामुळे हा प्रवेश झाल्यास भाजपला मोठा धक्का बसणार आहे.