भास्करराव पेरे यांचा पत्रकारांच्या वतीने निषेध
जामखेड मधील निवारा बालगृहाच्या कार्यक्रमात व्याख्याते भास्करराव पेरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या पराभवाचे खापर औरंगाबाद येथील काही दैनिक व त्यांच्या पत्रकारावर फोडून त्यांना अर्वाच्च भाषेत शिव्याची लाखोळी वाहीली या घटनेचा जामखेड…