जेष्ठ कृषी, अर्थतज्ञ भास्करराव म्हस्के यांचे निधन
ष्ठ कृषी, अर्थतज्ञ इंजि. भास्करराव म्हस्के यांचे काल रविवारी रात्री (दि.१४) पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई , सुन, नातवंडे असा परिवार आहे