Browsing Tag

मंत्री शिवाजी कर्डिले

सदृढ शरीर हीच खरी संपत्ती -माजी मंत्री शिवाजी कर्डिले

जय मल्हार कुस्ती संकुल जिल्ह्याच्या दृष्टीने दखल घेण्यासारखे ठरले आहे. इतर खेळांच्या तुलनेत कुस्ती हा खेळ मागे पडत चालला आहे. निरोगी आरोग्य व शरीर सदृढतेसाठी कुस्ती हा खेळ महत्त्वाचा आहे.