मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा ठेका देण्यास नकार
पारनेर येथील अपधूप पांजर तलाव येथील आदिवासी भिल्ल समाजाचे सात ते आठ कुटुंबीय अनेक वर्षापासून या पांझर तलावात बीज सोडून मच्छीमार व्यवसाय करून उपजीविका करत आहेत.
गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या अन्नात माती कालवण्याचे काम…