मनपा सभापतीपद राष्ट्रवादीला आणि महापौरपद सेनेला देण्याचे ठरलेले असताना उमेदवार उभा करून त्यांनी…
मध्यंतरी झालेल्या अहमदनगर मनपा स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म पाळून ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि आगामी महापौर पद शिवसेनेला द्यायचे असे ठरलेले आहे.