जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी
शहरा जातीलमा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले.