नगरमध्ये पहिल्यांदाच होणार पथविक्रेता समितीची निवडणूक
अहमदनगर: नगर महापालिकेच्या पथविक्रेता समितीची पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी…