नगर अबब!! मनपाला महिन्याला ४० लाखांचा दंड editor Mar 2, 2021 0 सीना नदीत सोडल्या जाणाऱ्या शहरातील संपण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने महापालिकेला दर महिन्याला ४० लाखांचा दंड आकारला जात आहे.