Browsing Tag

#महाराष्ट्रातील #विद्यार्थ्यांना

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 

 मागच्या दोन दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीपासूनच पावसाने ठाण्यात थैमान घातलं होतं आणि सोमवारी तर मुसळधार पावसाचा जोर आणखीनच वाढला.