Browsing Tag

#महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 🚩✨ निगडी भक्ती-शक्ती चौकात दहीहंडीचा अफलातून जल्लोष! ✨🚩

 निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव अक्षरशः थरारक वातावरणात पार पडला. ढोल-ताशे, लेझीम, जयघोष, संगीत आणि गोविंदांच्या घोषणांनी संपूर्ण चौकात वातावरण भारून गेलं होतं.