नगर महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचारीचा सन्मान editor Mar 11, 2021 0 शहर वाहतुक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पुष्पा सोनवणे यांचा जागातिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सन्मान केला.