Browsing Tag

मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप

अन्‍न ,वस्‍त्र निवा-या बरोबरच आता औषधाची गरज – मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप

आजच्‍या बदलत्‍या जिवनशैलीमुळे आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍या निर्माण झालेल्‍या आहेत. मानसाच्‍या मुलभूत गरजा पैकी अन्‍न, वस्‍त्र ,निवा-या बरोबरच आता औषधाची भर पडली आहे.