Browsing Tag

#मुंबई ते लातूर

🚄 महाराष्ट्रात आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची एन्ट्री?🔥

मराठवाड्यातील लोकांसाठी एक सुपर हिट अपडेट समोर आलंय!  माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की मुंबई ते लातूर दरम्यान  नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावू शकते.