Browsing Tag

#मुंबई #सोलर प्रोजेक्ट# बीजेपी# नरेंद्र मोदी #election

बहु चर्चित सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता फेटाळली

द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”.