Browsing Tag

#युवांसाठी सुवर्णसंधी

 महाराष्ट्रात मेगा पोलिस भरतीला हिरवा कंदील!

पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तब्बल 15,631 पोलिस भरती पदांना मंजुरी देत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.