तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य रंगतारा ग्रंथात साहित्य रुपाने मांडले– डॉ सर्जेराव निमसे
माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी सौ तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला आहे…