पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर ; २३ ऑगस्टला झेलेन्स्की यांच्याशी युद्धाबाबत करणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे व तिथे शांतता प्रस्थापित होण्याकरिता तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो, असे भारताकडून…