नगर मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद editor Apr 9, 2021 0 रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.