Browsing Tag

#राजकीय आरक्षण

माजी सैनिकांना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षणाची मागणी! 💪

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील माजी सैनिक, शहीद परिवार व सैनिक परिवारांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठोस मागणी त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन आणि दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघ यांच्या वतीने राज्य सरकारकडे…