विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ढब्बू मकात्या लॉकडाऊनचे आवाहन करुन नागरिकांना आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी…