लोकशाहीपालच्या त्या प्रस्तावाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पाठिंबा
संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकशाहीपाल योजना राबविली पाहिजे -कॉ. बाबा आरगडे
नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला लोकशाहीपाल घोषित करण्याच्या महाराष्ट्र समोरील प्रस्तावाला सर्व पुरोगामी…