Browsing Tag

राजकीय

गैरप्रकार रोखण्यासाठी ३६ ड्रोन ठेवणार नजर

अहिल्यानगर : निवडणुकीतील जाहीर प्रचार संपल्यानंतर पुढील ७२ तासांत अनेक घडामोडी घडतात. गुप्त प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला जातो. मरंतु गत लोकसभा निवडणुकीचा अनुभव विचारात घेऊन…

मतदान प्रक्रियेसाठी महानगरपालिका सज्ज; मतदान केंद्र परिसरात सफाई

अहिल्यानगर : शहरातून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, शहर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवित आहे. त्या अनुषंगाने आयुक्त यशवंत डांगे यांनी सर्व बीएलओ व सुपरवायझर यांची…

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क!

अहिल्यानगर : लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. तहसील कार्यालय अहिल्यानगर येथील टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या…

२५ लाख मतदार चिठ्ठीचे केले वाटप

अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, यादीतील क्रमांक, आदींची माहिती असलेली मतदार चिठ्ठी जिल्हा निवडणूक शाखेकडून घरोघरी वाटप केली जात असून १५ नोव्हेंबरपर्यंत २५ लाख…

अखंड पद्मशाली समाजाचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप याना पाठिंबा …

नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना शहरातील अखंड पद्मशाली समाजातील बांधव व महिलांनी एकमुखी पाठिंबा दिला. गांधी मैदान येथील एका कार्यक्रमात पद्मशाली समाजाच्या वतीने पाठिंब्याची घोषणा करण्यात आली. यावेळी…

वंचित बहुजनचे उमेदवार हनीफ शेख यांच्या प्रचारार्थ शहरात मोटारसायकल रॅली

नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ शहरासह उपनगर भागातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते प्रमुख उपस्थितीमध्ये…

युवा एक साथचा महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा

शहराचा विकास साधला जात असल्याने युवक-युवतींच्या प्रगतीला चालना मिळाली -रोहित काळोखे नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी शहरात कार्यरत असलेल्या युवा एक साथ फाउंडेशनने युवकांचे भवितव्य आणि शहर विकासासाठी नगर…

आ. संग्राम जगताप यांनी रविवारी संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा…

नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी रविवारी (दि.17 नोव्हेंबर) संध्याकाळी सहकार सभागृह येथे मतदार संघात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा मांडणारे प्रगतीपुस्तक नगरकरांसमोर सादर करुन संवाद साधला. तर शहर…

शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेबांचा स्मृती दिवस विचारांची प्रेरणा घेण्यासाठी साजरा करावा -सचिन जाधव नगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अभिवादन करण्यात आले. मंगलगेट…

पारनेरच्या ग्रामपंचायतीमध्ये कामांच्या शासकीय कपातीत अपहार झाल्याचा आरोप

जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामांच्या शासकीय कपातीत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप करुन तातडीने कामांची दप्तर तपासणी करण्याची मागणी अन्याय…