केंद्रीय मानवाधिकार संघटन (नवी दिल्ली) च्या वतीने नगरचे डॉ. सिकंदर शेख यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक…
केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्र (नवी दिल्ली) च्या वतीने जिल्ह्यातील आर.एस.पी. अधिकारी शिक्षक असलेले डॉ. सिकंदर अजिज शेख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.