Browsing Tag

राहुरी तालुक्यात

राहुरी स्टेशन परिसरात तरुणंची आत्महत्या

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पून्हा लाॅकडाऊन होणार या भीतीने राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात विष्णू गांगुर्डे या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.