पुणे पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई editor Feb 26, 2021 0 पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन सराईत इराणी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.