लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास ४ वर्ष सक्तमजुरी
शेतजमिनीचा मोजणी संदर्भात शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालयातील भूकरमापक ज्योती दत्तात्रय डफळ हिला मंगळवारी विशेष न्यायाधीश तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर वें यारलगड्डा यांनी लाचलुचपत कायद्या अंतर्गत…