ब्रेकिंग पॉलिटिकल गॉसिप | लाडकी सुनबाई योजनेची व्हायरल स्टोरी
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील कमाल दोन महिलांना याचा लाभ मिळतो. पण अनेकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं – काही पुरुषांनीही अर्ज केले, सरकारी महिला कर्मचारीही यात सामील झाल्या, आणि काही घरांमध्ये…