नगर लॉकडाऊनला आरपीआय (गवई गट) चा विरोध editor Apr 7, 2021 0 राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.