Browsing Tag

#लोकल ट्रेन

 🚨 मुंबईकरांसाठी जबरदस्त बातमी! 🚆❤️

कारण लवकरच मुंबई ते नाशिकदरम्यान लोकल ट्रेन (MEMU Shuttle Service) सुरु होणार आहे. इतकी मोठी खुशखबर मिळाल्यामुळे मुंबई आणि नाशिककरांमध्ये सध्या प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.