वाडीया पार्क क्रीडा संकुल खेळाडूंसाठी ५० टक्के क्षमतेने खुले करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना…
कोवीड १९ मुळे अहमदनगर शहरातील वाडीया पार्क क्रीडा संकुल है दिनांक १० जानेवारी २०२२ पासून बंद केले आहे . संपूर्ण राज्यात कोरोना डेल्टा आणि ओमायक्रोनमुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते आहे . याला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने…