नगर जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस editor Feb 11, 2021 0 जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विखे-थोरात गटाच्या बैठकांना जोर वाढला आहे.