नगर मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचा मिनी लॉकडाऊनला विरोध editor Apr 7, 2021 0 मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला.