Browsing Tag

व्यापारी संघटना

शहाजी रोड घास गल्ली येथे झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – व्यापारी संघटनेचा आरोप

नगर शनगर शहरातील शहाजी रोड घास गल्ली येथे झालेल्या डांबरीकरनात निष्काळजी पणा झाला असून संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे . असा आरोप शहाजी रोड व्यापारी संघटने तर्फे करण्यात आला . अहमदनगर महानगरपालिका मार्फत गेल्या…