Uncategorized अट मान्य करा , नाहीतर व्हॉट्स अप सोडा editor Feb 24, 2021 0 गोपनीयतेसंदर्भातील धोरणात बदल करण्याच्या भूमिकेवरून युजर्स ची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्स अप ने अखेर आपलेच घोडे पुढे दामटले आहे.