Browsing Tag

#शनि मारुती मित्र

 श्रीगोंद्यात शनि मारुती मित्र मंडळाची मानाची ७० वी दहीहंडी जल्लोषात साजरी! 

यंदा शनिचौक परिसरात शनि मारुती मित्र मंडळाच्या मानाच्या ७० व्या दहीहंडी सोहळ्याची दणदणीत धूम झाली . तब्बल चार तास रंगलेल्या या उत्सवात तरुणाईने आपल्या जोश, ताकद आणि एकतेचं जबरदस्त दर्शन घडवलं .