Browsing Tag

#शनीभक्त

⚡ BIG UPDATE | शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय! ⚡

 शनिअमावस्या म्हटलं की लाखो भाविक शनिशिंगणापुरात दर्शनासाठी दाखल होतात. देश-विदेशातून शनीभक्त येथे येऊन शनिमूर्तीला तेलाभिषेक करतात आणि मनोभावे पूजा करतात. पण यंदा शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.