नगर डेलीहेल्थ हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर editor Feb 4, 2021 0 नगरमधील ३डी कॉर्नर, तपोवन रोडवरील डेलीहेल्थ हॉस्पिटल मध्ये चार दिवसीय भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलं आहे.