Browsing Tag

#शिर्डी # गुजरात #अहिल्यानगर

शिर्डीत सोन्याच्या दागिन्यांसह सराफ व्यापाऱ्याला लुटणारा ड्रायव्हर गुजरातमध्ये जेरबंद! 

– तीन महिन्यांपूर्वी शिर्डीत घडलेल्या एका मोठ्या लुटीच्या प्रकरणात अहमदनगर (अहिल्यानगर) क्राईम ब्रँचने  गुजरातमधून आरोपीला अटक करत शिर्डीत चर्चेचा विषय ठरवला आहे.