Browsing Tag

शिष्यवृत्ती

हक्क वंचित मुलांसाठी स्नेहालय परिवाराची विद्या सहयोग शिष्यवृत्ती.

विविध हक्कवंचित समूहातील विद्यार्थ्यांना रोजगार आणि उच्च शिक्षणाची संधी मिळावी ,यासाठी विद्या सहयोग शिष्यवृत्ती ची घोषणा स्नेहालय परिवारातर्फे आज करण्यात आली.