Browsing Tag

शैक्षणिक

6 मार्चला सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे…

नगर - सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) राज्य सरकारचे प्रलंबीत मागण्यांकरिता लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले…

विज्ञान दिनानिमित्त वंडर किड्स स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन!  

अहिल्यानगर  : वंडर किड्स स्कूल येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना प्रभावीपणे सादर केल्या. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ . दमयंती गुंजाळ (स्त्री रोग…

स्वसंरक्षणार्थ कराटे, लाठी- काठी या विषयावर महेश आनंदकर यांनी दिले महाविद्यालयीन तरुणींना प्रशिक्षण!

नगर - आजच्या घडीला महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे .वृत्तपत्राची दररोज पाने चाळली असता, एकही दिवस असा जात नाही की, ज्या दिवशी तरुण मुली, बालिका आणि महिला यांच्यावर अन्याय, अत्याचार होत नाही. या घटनांचे प्रमाण कमी…

मराठी भाषेच्या गौरवात वृत्तपत्र व वाहिन्यांचे योगदान महत्वपूर्ण_ प्रा.डॉ. माहेश्वरी गावित 

नगर - जगभरात आणि प्रामुख्याने भारतात मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार व बोलणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मराठी साहित्य बरोबरच सातत्याने वाचले जाणारे वृत्तपत्र व पाहिल्या जाणाऱ्या मराठी वाहिन्या यांना मराठी मनांनी आनंदाने आपलेसे केले आहे.…

ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत देवदत्त गुंडू ने 1 सिल्व्हर, 3 ब्राँझ मेडल पटकावले

नगर - गुजरात येथे झालेल्या ओपन आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत अहिल्यानगरचे चि.देवदत्त प्रविण गुंडू यांनी 100 किलो वजनी गटात एक सिल्व्हर आणि तीन ब्राँझ मेडल पटकावले.   या स्पर्धेत चार इव्हेंट होते. यामध्ये पूर्ण…

शिक्षक, शिक्षकेतरांना मार्च 2024 आखेर पर्यंतच्या पी.एफ. च्या पावत्यासह पुरवणी व वैद्यकीय देयके…

अहिल्यानगर - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांना सन 2021-22 पासून ते मार्च 2024 च्या पी.एफ. च्या पावत्या मिळाव्या, सर्व प्रकारची पुरवणी व वैद्यकीय देयके द्यावी आणि प्रलंबित असणारे वरिष्ठ व निवड…

न्यू आर्ट्स कॉलेज चे नगारा संगीत महोत्सव 2025 यशस्वीरित्या पार पडला!

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर (स्वायत्त) यांच्या संगीत विभाग तर्फे आयोजित 'नगारा संगीत महोत्सव 2025' मंगळवार दि. 11 फेब्रुवारी ते बुधवार दि. 12 फेब्रुवारी या…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे 28 विद्यार्थी स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत

अहिल्यानगर - हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी चमकले. शाळेच्या 60 विद्यार्थ्यांनी जिल्हा व शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून,…

उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगावात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर - उमंग फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक कल्याण योजने अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण बाबत मनपा आयुक्त यांच्या उपस्थितीत समितीची बैठक संपन्न!

अहिल्यानगर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती…