Browsing Tag

शैक्षणिक

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये “ऑल ब्रदर्स” संघाचा विजय

सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग २०२३ सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम अटातटीच्या सामन्यात पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने १-० गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर विजय मिळवून सिटी…

पंचशील विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात;

दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आजही संस्थेच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणाद्वारे विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरु आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबध्द…

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ६५० खेळाडूंचा सहभाग

वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे…

श्री धर्मनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सेवानिवृत्त

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावून, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य मुख्याध्यापक प्रभाकर बोडखे सर यांनी केले. विषय शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून वाटचाल करतांना त्यांनी शिक्षणातून अनेक शेतकर्यांच्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा "जीवनसाधना" गौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार 'नंदकुमार झावरे' यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक…

विध्यार्थी व प्राध्यापक वर्गाचा हिताचा जाहीरनामा असल्याने मतदारांचा प्रचंड प्रतिसाद-यादव संजय शंकर.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट)निवडणूक 2022 महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलचे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाचे खुल्या प्रवर्गातील अधिकृत उमेदवार यादव संजय शंकर निवडणूक लढवीत आहेत. सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल हा…

अहमदनगर शहरातील सीबीएससी माध्यमांचे तीन केंद्रीय विद्यालये आजपासून सुरू

अहमदनगर - जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, पात्र विद्यार्थ्यांनीही लसीचा पहिला डोस…

केदारकंठ शिखर दोन दिवसात सर करणार्‍या अबशाम पठाण या विद्यार्थ्याचा सन्मान

स्वर्गीय मा.आ. अनिलभैय्या राठोड विचार मंच, जे.एस.आय. फाऊंडेशन, पप्पूशेठ इनामदार मित्र मंडळ, शहाजी रोड व्यापारी असोसिएशन आणि हातगाडी असोसिएशनच्या वतीने शहरातील 13 वर्षाच्या अबशाम फिरोज पठाण याने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेत…

युवकांमध्ये परिवर्तन घडविण्याची शक्ती -आमदार निलेश लंके

राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, व्हॉलीबॉल व व्यसनमुक्तीवर वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण