Browsing Tag

#संगमनेर

🚨 संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच!

नुकतीच घडलेली ताजी घटना गोविंद नगर परिसरात झाली. सुवर्णा रमेश काळे या महिला किराणा सामान घेऊन घरी जात असताना गोल्डन सिटीसमोरील कमानीजवळ एक अनोळखी चोरटा त्यांच्या पाठीमागून आला. चक्क रस्त्याच्या मध्यभागी त्याने महिलेचे तोंड दाबून गळ्यातील…