नगर भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन नवीन शाळा खोल्यांचे भूमीपूजन editor Mar 19, 2021 0 आज भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीन नवीन शाळा खोल्यांचे भूमीपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.